अनेक जन्मात केलेल्या पाप पुण्याचा संचय म्हणजे संचित
-डॉ. पारनेरकर महाराज
सहनशीलता आणि श्रद्धा या गुणांशिवाय शिष्य
होण्यास तत्परता हा गुण असावा लागतो
- डॉ. पारनेरकर महाराज (तोंड ओळख)
“तत्परता” म्हणजे आपले दोष गुरूने समजावून सांगितल्यावर
ते वळविण्यासाठी सर्व इंद्रियावर ताबा असणे -
डॉ पारनेरकर महाराज